झेडएसआय

ओडिशात स्नेक ईलच्या नवीन प्रजातीचा शोध

By team

ओडिशाच्या गंजम जिल्हयातील गोपालपूर येथील झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (झेडएसआय) प्रादेशिक केंद्राच्या शास्त्रज्ञांनी राज्यातील मुहान परिसंस्थेतील स्नेक ईलच्या नवीन प्रजातीचा शोध लावला, अशी माहिती ...