ट्रक चालक
उंट तहानेने व्याकूळ, ट्रक चालकाने केली अशी मदत, व्हिडिओ करेल तुमच्या हृदयाला स्पर्श
उंटांना वाळवंटातील जहाजे म्हटले जाते, कारण ते उष्ण वाळवंटातही बरेच दिवस खाण्यापिण्याशिवाय चालू शकतात आणि वेगाने धावू शकतात. असे मानले जाते की उंट पाण्याशिवाय ...
ट्रक चालक का उतरलेय रस्त्यावर ? नवी मुंबईत हिंसक वळण; बांबू घेऊन आंदोलक पोलिसांच्या मागे
नवी मुंबईः केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप ...
ट्रक चालकांना “अच्छे दिन”, सरकारच्या ‘या’ घोषणेने होणार सुकर जीवन
ट्रक चालकांसाठी प्रवास सोयीस्कर करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑक्टोबर 2025 पासून उत्पादित ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन प्रदान करणे बंधनकारक केले आहे. राजपत्र अधिसूचना ...
प्रत्येक ट्रकमध्ये एसी बसवणं बंधनकारक, नितीन गडकरींची मोठी घोषणा
नवी दिल्ली : देशातील प्रत्येक ट्रकमध्ये चालकाच्या केबिनमध्ये एसी बसवणं बंधनकारक करण्यात येणार आहे. २०२५ पासून हा निर्णय लागू होणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक ...
३३ लाखांचे संतूर साबण घेऊन ट्रक मालक अन् चालक फरार
अमळनेर : शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे ३३ लाखांचा संतूर साबण सांगितलेल्या ठिकाणी न पोहचल्याने ट्रक मालक व चालक फरार होऊन कंपनीला चुना लावला आहे. ...
पोलीस असल्याची बतावणी; पारोळ्यात ट्रक चालकाला लुटले
पारोळा : पोलीस असल्याची बतावणी करत ट्रक चालकाला लुटण्यात आले. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल असून एकाला अटक करण्यात आली आहे. अधिकृत माहिती अशी ...