ट्राय

Mobile Number Port : ७ दिवसांची प्रतीक्षा, उद्यापासून लागू होणार नवा नियम

By team

जे वापरकर्ते त्यांचे मोबाईल नंबर पोर्ट करतात त्यांच्यासाठी ट्रायकडून नवीन नियम लागू केला जात आहे. हा नियम 1 जुलै 2024 पासून लागू होणार आहे. ...