ट्रॅक्टरची बॅटरी चोरी

अंगणात उभ्या असलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरी, चौघांविरोधात गुन्हा दाखल

By team

यावल :  तालुक्यातील साकाळी गावात घरा बाहेर लावलेल्या ट्रॅक्टरमधील दोन बॅटरी चोरी झाल्याची घटना उघड झाली आहे.  याप्रकरणी  गावातील चौघांविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ...