ट्र्क
दुर्दैवी! दुचाकीवरून रोडवर पडली महिला अन् ट्रकने चिरडले, जळगावातील घटना
By team
—
जळगाव : घरी परत असताना दोन दुचाकींच्या अपघातात महिला रोडवर पडली. यावेळी मागून भरधाव येणार्या ट्रकने महिलेला चिरडल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सायंकाळी जळगावात घडली. ...