डिमार्ट ते मोहाडी रोड
Jalgaon News: डिमार्ट ते मोहाडी रोड रस्त्यासाठी ‘इतक्या’ कोटीचा निधी मंजूर
By team
—
जळगाव : शहरातील डिमार्ट ते मोहाडी रोड रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांना गती येणार आहे. आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून ११ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. ...