डॉक्टरशी हुज्जत

jalgaon news: डॉक्टरशी हुज्जत कॅमेऱ्यात कैद; महिला पोलीस कर्मचारी निलंबित

By team

जळगाव : कारची तोडफोड प्रकरणातून उद्भवलेल्या वादात पोलीस कर्मचारी महिलेने  डॉक्टरला हाताबुक्क्याने मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या कर्मचारी महिलेस तडकाफडकी ...