डॉन 5 वर्षानंतर जाळ्यात

जळगाव पोलिसांना गुंगारा देणारा डॉन 5 वर्षानंतर जाळ्यात

By team

 जळगाव:  दरोड्याच्या गुन्ह्यात पाच वर्षांपासून गुंगारा देणारा कुविख्यात आरोपी प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (24, रा.उल्हासनगर, जि.ठाणे) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना ...