डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे
जळगाव जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी डॉ. सरोदे यांची निवड
By team
—
जळगाव : खान्देशातील अग्रगण्य जळगाव जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉ. अतुल गुणवंतराव सरोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जळगाव जनता सहकारी ...