डॉ नेहा राजपूत
सागवनच्या भूमिपुत्राची मुलगी, डॉ. नेहा राजपूत युपीएससी परीक्षा उत्तीर्ण
By team
—
बुलढाणा बुलढाण्याच्या भूमि पुत्राच्या कन्येने यशाच्या आकाशाला गवसणी घातली आहे. सागवन येथील उद्धवसिंग राजपूत यांची कन्या नेहा हिने यूपीएससी परीक्षेमध्ये ५१व्या रँकिंगसह दैदीप्यमान यश ...