डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी
स्व. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले बलिदान देश विसरू शकत नाही..! मंत्री गिरीश महाजन
By team
—
भुसावळ : देशाच्या अखंडतेसाठी बलिदान देणाऱ्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी निमित्त भुसावळ येथे त्यांच्या पुतळ्यास मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, माजी पालकमंत्री आमदार ...