डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर

तीन मजली इमारत अचानक कोसळली,अनेक कुटुंब ढिगाऱ्याखाली…

By team

डोंबिवली:  तीन मजली इमारत कोसळून नुकतीच एक दुर्दवी घटना घडली आहे, डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. या ढिगाऱ्याखाली अनेक कुटुंब ...