डोक्याचा चेंदामेंदा

मॉर्निंग वॉकला निघाले, अन् भरधाव ट्रकने चिरडले

By team

भुसावळ:  मॉर्निंग वॉकला निघालेल्या प्रौढाला भरधाव ट्रकने चिरडल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी महामार्गावरील एसएसडी ऑटो पार्ट दुकानासमोर घडली. या अपघातात अशोक बरखतमल बजाज (50, ...