तडीपार

जिल्ह्यातून ५५ गुन्हेगार तडीपार : पोलीस अधीक्षकांची माहिती

By team

जळगाव : लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याबरोबरच मतदान प्रक्रिया निर्भयतेच्या वातावरणात पार पाडण्याच्यासाठी पोलीस दलाने जिल्ह्यात प्रभावी कारवाई केल्या. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ५५ ...