तरुणीने केली आत्महत्या
घरात एकटी होती तरुणी; दरवाजा उघडला अन् आईच्या पायाखालची जमीनच सरकली
By team
—
जळगाव : घरात कोणी नसताना १९ वर्षीय तरुणीने छताला गळफास घेत आत्महत्या केली. शहरातील हरिविठ्ठल नगर परिसरातील व्यंकटेश नगरात आज रविवार, १५ रोजी दुपारी ...