तरुण भारत लाईव्ह संवादा

jalgaon crime: शहरातील दुचाकी चोरीचे सत्र थांबेना, घरासमोरूनही होतेय वाहनांची चोरी

By team

जळगाव : दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. उलटपक्षी दिवसेंदिवस चोरट्यांची हिंमत वाढत असल्याचा परिचय चोरीच्या घटनांमधून येत आहे. ...