तरुण
रक्षाबंधनाची सुट्टी; मित्रांसोबत फिरायला गेला, काळाने केला घात
जळगाव : मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाय घसरून पाण्याचा डोहात पडल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. निंबादेवी धरण येथे सोमवार, १९ रोजी दुपारी चार वाजेच्या ...
जुन्या भांडणाचा वाद ; तरुणास चाकूने केले जखमी ; चौघांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ : जुन्या भांडणाच्या वादातून एका तरूणाला शिवीगाळ करून चाकूने वार करत जखमी केले. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील खडका गावात रविवार, ...
धक्कादायक ! डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून; जळगाव जिल्ह्यातील घटना
एरंडोल : तालुक्यातील सावदा प्र.चा येथील बस स्थानकाजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञातांनी डोक्यात दगड टाकून खून केला. या प्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात ...
Accident News : ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक
भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील साईबाबा मार्बल, आदर्श नगराजवळ रस्त्यावरून दुचाकीवरून जाणार्या 35 वर्षीय युवकास ट्रकने धडक दिल्याने युवकाचा मृत्यू ओढवला. हा अपघात गुरुवारी ...
वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू; जळगाव जिल्ह्यातील घटना
जळगाव : दुचाकी अपघातात वेगवेगळ्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना जिल्ह्यात घडली. याबाबत विविध पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. जळगाव एमआयडीसी कंपनीत काम ...
तरुणाने शेतातच घेतले विषारी औषध; उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : तालुक्यातील किनोद येथील ३० वर्षीय तरुणाने शेतात विषारी औषध घेतले होते. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवार ...
जळगावात तरुणाला बेदम मारहाण; काय आहे कारण ?
जळगाव : रिक्षा मागे घेण्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका तरूणाला रिक्षाचालकाकडून फायटरने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवार, ३ जुलै रोजी सकाळी ११.३० ...
दुर्दैवी ! आंघोळीसाठी विहिरीतून पाणी काढत होता तरुण; अचानक… घटनेनं गावावर शोककळा
जळगाव : शेतात खत देऊन झाल्यानंतर आंघोळीसाठी उतरलेल्या टाकळी (ता.जामनेर) येथील १८ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. बुधवारी दुपारी तीन वाजेदरम्यान पिंपळगाव गोलाईत ...
यावल तालुक्यात तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा
यावल : एका तरुणाचे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दगडी मनवेल येथे मंगळवार, २ जुलै रोजी सकाळी घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनमध्ये ...
पोलिस भरती ! अमळनेरच्या तरुणाचा ठाण्यात धावताना दुर्दैवी मृत्यू
जळगाव : पोलिस भरती दरम्यान धावताना अमळनेर येथील तरुणाचा धाप लागून मृत्यू झाल्याची घटना २९ रोजी बालेगाव (जि. ठाणे) येथे घडली. अक्षय मिलिंद बिऱ्हाडे ...