तरुण

पुण्यात नेमकं चाललंय काय? मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन महिलेचा खून

By team

पुणे: मागील महिन्याभरात राज्यात  गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत . त्यासोबतच पुण्यातदेखील औंध परिसरात सराफा व्यावसायिकाने मित्रावर गोळी झाडली आणि त्यानंतर स्वत: आत्महत्या केली ...

दिल्ली हादरलं ! दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या

दिल्लीतील नजफगढमध्ये एका सलूनमध्ये रॅपिड फायरिंग झाल्याने दहशत निर्माण झाली होती. या गोळीबारात दोन तरुणांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी ...

महिनाभरापूर्वीच झाली होती एंगेजमेंट; दहशतवादी हल्ल्यात तरुणाचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंजाबचे रहिवासी असलेले अमृतपाल आणि रोहित या दोन मित्रांचा मृत्यू झाला आहे. अमृतपालचे महिन्याभरापूर्वीच एंगेजमेंट झाली होती .  त्याच्या ...

टोपली, गाळणे आणि गॅस स्टोव्ह घेऊन गायले गाणे, व्हिडिओ झाला व्हायरल

उद्योगपती हर्ष गोएंका सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तितकेच सक्रिय आहेत. त्यांच्याकडून एका दिवसात अनेक ट्विट केले जातात. कधी ते  एखाद्याचे सकारात्मक कोट शेअर करतात, ...

‘आई मी आत्महत्या करतोय’, तरुणाने आईला फोन करत… जळगावातील घटना

जळगाव : शहरातील खोटे नगर परिसरातील साईकृपा अपार्टमेंट येथे राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका ...

चारचाकी आदळली दुभाजकावर, २१ वर्षीय चालक जागीच ठार, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव : भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने २१ वर्षीय चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज बुधवार, १७ रोजी ...

Prime Minister Modi : नाशिकच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरुणांना सल्ला; ‘या’ क्षेत्रात येण्याचं केलं आवाहन

Prime Minister Modi : भारत जगातील टॉप फाईव्ह इकॉनॉमित आहे. यामागे भारतातील तरुणांची ताकद आहे. भारत आज जगातील टॉप थ्री स्टार्टप इको सिस्टिममध्ये आला आहे. ...

पत्नी कामावर, मुले खेळायला; घरात एकटे असताना प्रौढाने धक्कादायक निर्णय

जळगाव : तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ...

दुचाकीने धडक दिल्याने या अपघातामध्ये ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी, गुन्हा दाखल

By team

यावल : यावल-भुसावळ रस्त्यावर पेट्रोल पंपासमोर एका दुचाकीला समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने या अपघातामध्ये ३२ वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला. अपघात प्रकरणी ...

चोरट्यांचा धुमाकूळ! नागरिक भयभीत; चोर समजून एकाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू

भुसावळ : राज्यासह जळगाव जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून,  नागरिक भयभीत झाले आहे. अशातच चोर समजून एका परप्रांतीय तरुणाला बेदम करण्यात आली. धक्कदायक म्हणजे, ...