तलवार जप्त

BSL Crime News : हद्दपार आरोपी तलवारीसह पोलिसांच्या जाळ्यात

By team

भुसावळ : गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीने तलवार बाळगून दहशत निर्माण केल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर संशयीतास रविवारी रात्री ...