तळोदा

Nandurbar News : बिबट्याच्या मुक्तसंचाराने भिती; तळोद्यात श्रमदानाने सफाई

नंदुरबार : तळोदा तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार मनुष्यासह प्राण्यांसाठी धोकेदायक ठरत आहे. यामुळे भितीपोटी पर्वत भागातील रहिवासी घर परीसर व रस्त्यावरील वाढलेल्या झाडांची श्रमदानाने ...

तळोद्यात आणखी एक बिबट्या जेरबंद, नागरिकांमध्ये भीती कायम

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील काजीपुर शिवारात अद्याप बिबट्यांची दहशत संपलेली नाही. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे आणखी एक बिबट्या जेरबंद झाला. महिनाभरात चौथा बिबट्या ...

बेपत्ता तरुणीचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, तळोद्यात खळबळ

नंदुरबार : खरवड (ता. तळोदा) येथील बेपत्ता अल्पवयीन तरुणीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. यामुळे  एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आधी अत्याचार; मग खून ...

नंदुरबारच्या ग्रामीण भागात सायंकाळपासूनच लॉकडाऊन; काय आहे कारण ?

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रांझणीसह प्रतापपूर, चिनोदा, बोरद, सोमावल तालुक्यात बिबट्यांची संख्या चांगलीच वाढली असून, सर्वत्र कुठे ना कुठे बिबटे दिसून येत असल्याने त्यांचे ...

खड्ड्यात पडून मयत झालेल्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल; दोन महिन्यांनी प्रक्रिया

नंदुरबार : तळोदा रोडवरील राजसिटीसमोर खड्यात दुचाकी वाहन घसरून शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना १९ जुलै रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली होती. जखमी ...

बिबट्याचे हल्ले सुरूच, तळोद्यामध्ये पुन्हा दोन वर्षीय चिमुरडी ठार

नंदुरबार : तळोदा तालुक्यात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा बळी गेला असून, पुन्हा एकदा बिबट हल्ल्याची ...

तळोद्यातील बिबटे आज बोरिवली अन् जुन्नरकला रवाना होण्याची शक्यता

तळोदा :  तालुक्यातील काजीपूर शिवारात आजी व नातवाचा बळी घेणाऱ्या तीन बिबट्यांना वनविभागाने जेरबंद केले होते. हे तिन्ही बिबटे गत १० दिवसांपासून तळोदा उपवनसंरक्षक कार्यालयात ...

जेरबंद बिबट्यांसाठी वरिष्ठांच्या आदेशाची सहाव्या दिवशी प्रतीक्षा कायम, मोबाईल मॅसेजने भीतीचे वातावरण

By team

तळोदा :  शहरापासून केवळ २ किलोमीटरअंतरावर असलेल्या काजीपुर शिवारात नरभक्षक तीन बिबट्यांना सापळा(पिंजरा) लावून जरेबंद करण्यात तळोदा मेवासी वन विभागाला यश आले मिळाले आहे. ...

जेरबंद बिबट्यांना राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येणार, पण कधी ?

मनोज माळी  तळोदा : तालुक्यातील काजीपुर शिवारात नरभक्षक बिबट्यांना पिंजरा लावून जेरबंद करण्यात मेवासी वन विभागाला यश आलेय. आता या बिबट्यांना मुंबई, पुणे, नागपूर ...

लाचखोर पुरवठा निरिक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात, पंधराशे रूपयांची लाच भोवली

तळोदा : रेशन कार्ड बनवून देण्याचा मोबदला म्हणून लाचेची मागणी करून एक हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर पुरवठा निरिक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ...