तहसीलदारांची मदत

आगीत जळाले शालेय साहित्य ; तहसीलदारांनी केली मदत

By team

पाचोरा : तालुक्यातील बांबरुड (राणीचे) येथील रहिवासी गणेश वना कोळी यांच्या घराला मध्यरात्री आग लागली. या आगीत त्यांचे अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू साहित्य पूर्णपणे ...