ताजी बातमी
Fire News: कासोदामध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट, नऊ जण जखमी
कासोदा, ता. एरंडोल : गळतीमुळे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन त्यात नऊ जण जखमी झाले असून, जखमींना स्थानिक तसेच जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले आहे. ...
Jalgaon ZP News । खुशखबर ! शिक्षकांची होणार पगार वाढ, श्रेणी प्रस्ताव मंजूर
Jalgaon ZP News । जळगाव जिल्हा परिषदेच्या ६३४ शिक्षकांचे निवड श्रेणी प्रस्ताव शासनाने मंजूर केले आहेत. याबाबत राष्ट्रवादी शिक्षक संघटनेने पाठपुरावा केला होता. शिक्षकांचा ...
शिरपूरच्या उद्यानाच्या बरोबरीने सुवर्णाताई स्मृती उद्यान साकारणार : आमदार चव्हाण
चाळीसगाव : शहरातील रस्ते,शासकीय कार्यालय व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. मात्र त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, ...
Dharangaon News: धरणगावात क्रांतिसूर्य महात्मा फुले प्रवेशद्वाराचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Dharangaon News: नगरपालिकेने उभारलेले महात्मा फुले यांचे भव्य प्रवेशद्वार हे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या विचार जनतेला कायम स्फूर्ती देत राहील. महात्मा ज्योतिराव फुले हे ...
Chopda Crime News: धक्कादायक! पळवून नेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार, दोघं ताब्यात
Chopda Crime News: राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढीस आल्या आहेत. बदलापूर येथील दोघं अल्पवयीन मुलींवर अत्यचाराची घटना ताजी असताना जळगाव जिल्ह्याला ...
Aquafest Jalgaon : महाराष्ट्रातील पहिल्या “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सवास प्रारंभ, जाणून घ्या वैशिष्ट्ये
जळगाव : राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील ...
Indian Railway News: खंडवा विभागात रेल्वे लाईनवर डेटोनेटर भोवले ; कर्मचारी निलंबित
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सागफाटा-डोगरगाव रेल्वे लाईनदरम्यान, बुधवार, 18 रेल्वे लाईनीवर लावण्यात आलेल्या डेटोनेटर प्रकरणी संबंधीत रेल्वे कर्मचारी यांच्या निलंबन रेल्वे प्रशासनाने ...
Chopda Murder News: तरुणाचा निर्घुण खून ; महिनाभरातल्या तिसऱ्या खूनाच्या घटनेने अडावद हादरले
अडावद, ता.चोपडा वार्ताहर : येथील लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय तरुणाचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निर्घून खून झाल्याचे उघडकीस आले आहे. आज दि. ...