तात्पूरती मलमपट्टी

Jalgaon News: नव्या महामार्गावरील खड्ड्यांवर तात्पूरती मलमपट्टी

By team

नवीन महामार्गाच्या कामाला अजून वर्षही लोटले नाही. त्यापूर्वीच महामार्गाच्या दैनावस्थेला सुरूवात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. जान्हवी हॉटेलपासून ते थेट तरसोद फाट्यापर्यत महामार्ग खड्डेयुक्त ...