तामिळनाडू
बस दरीत कोसळली, पाच ठार, 40 हून अधिक जखमी
तामिळनाडूतील सेलम जिल्ह्यात मंगळवारी रात्री मोठा अपघात झाला. येथे येरकौड घाट रोडवर एका खासगी बसचे नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळून ५ प्रवाशांचा मृत्यू झाला. ...
लोकसभा निवडणूक : पोपटाने सांगितले विजयाचे भविष्य ; मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविणे, प्रचार तंत्र अवलंबून निवडून येणे यासारखे आराखडे आखात आहे. त्यातच तामिळनाडूत एका पोपटावरून राजकीय घमासान होत असल्याचे दिसून ...
अरे देवा, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू
विरुधुनगर : तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी स्फोट झाला. या स्फोटाच्या घटनेमुळे कारखान्यातील ९ कामगारांचा मृत्यू झाला, तर इतर सहा कामगार गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर ...
कोण आहे श्रीपती ? जी बनली तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश
तामिळनाडूच्या दुर्गम भागातील श्रीपती या आदिवासी महिलेची दिवाणी न्यायाधीशपदासाठी निवड झाली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी तिची प्रसूती झाली आणि तिने एका मुलाला जन्म ...
…अन् तो हत्ती आईला जाऊन भेटला, पहा viedo
नवी दिल्ली: भारताच्या तामिळनाडू राज्यात असलेल्या अनामलाई व्याघ्र प्रकल्पात हत्तीचे पिल्लू वेगळे झाले आणि धावपळ सुरु झाली. जेव्हा राखीव कर्मचाऱ्यांना 3 महिन्यांचा हत्ती गटापासून ...
तामिळनाडूमध्ये पाऊस आणि पुरामुळे विध्वंस; पीएमओने घेतला मदत आणि पुनर्वसन कामांचा आढावा
तामिळनाडूमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून राज्याचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रविवारी नैसर्गिक आपत्तीग्रस्त दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात आलेल्या ...
मुसळधार पाऊस, गाड्या रद्द.. मिचॉंगनंतर तामिळनाडूत आणखी एक आपत्ती
मिचॉन्ग चक्रीवादळानंतर तामिळनाडू अजूनही उध्वस्त होण्यापासून सावरत असताना आणखी एक आपत्ती आली. तामिळनाडूच्या दक्षिण भागात रविवारी सकाळी सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरू होता. ...
हरितक्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन; वयाच्या ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। भारतातील हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांचे निधन झाले आहे. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ...
सनातन धर्मावरील हल्ल्याचे राजकारण
तामिळनाडू सरकारमधील मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर आपल्या भाषणात हल्ला केला. त्यात त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांशी केली. त्यापुढे ते ...
धक्कादायक! ट्रेनला भीषण आग; १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, २० हुन अधिक प्रवासी जखमी
तरुण भारत लाईव्ह । २६ ऑगस्ट २०२३। तामिळनाडूमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मदुराई स्टेशनवर यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना ...