तीन लाख लंपास
जळगावात तीन घरे फोडली : साडेतीन लाखांचा ऐवज लंपास; घरी कुणी नसल्याने चोरट्यांनी साधली संधी
By team
—
जळगाव : शहरातील अयोध्यानगरातील श्रद्धा रेसीडन्सी या अपार्टमेंटमधील तीन घरात रविवारी सायंकाळनंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून संजय गोरखनाथ सिंग (वय ४३) यांनी ...