तैवान
चीन, तैवान, कोरियाला बसणार झटका, भारत सरकारने घेतला मोठा निर्णय
देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. चिनी खेळण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने चाचणी मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे आणली होती. आता सरकार ड्रोनबाबतही ...
भारतीयांना मिळणार तैवानमध्ये नोकऱ्या, किमान पगार 68000, कधीपासून?
भारतातील लोकांना लवकरच तैवानमध्ये सहज नोकऱ्या मिळतील. कारण भारत सरकार पुढील महिन्यात या संदर्भात तैवानशी करार करू शकते. या करारामुळे भारतीय कामगारांसाठी तैवानमध्ये स्थलांतराची ...
मोठी बातमी! चीनच्या लष्कराने तैवानच्या दिशेने पाठवली १०३ लढाऊ विमाने; काय घडलं?
मागील २४ तासांच्या कालावधीत चीनच्या लष्कराने तैवानच्या दिशेने एकूण १०३ लढाऊ विमाने पाठवली आहेत. एक दिवसात तैनातच्या दिशेने एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने उड्डाण करण्याची ...
2023 मध्ये तैवानचा संघर्ष!
तरुण भारत लाईव्ह । रवींद्र दाणी । 2022 मध्ये राष्ट्रपती पुतिन नावाच्या हुकूमशहाने युक्रेनवर आणि जगावरही एक युद्ध लादले. आता 2023 मध्ये दुसरा एक हुकूमशहा, ...