थंडीची चाहूल

‘ऑक्टोबर हिट’ पासून जळगावकरांना दिलासा ; राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद

By team

जळगाव । जळगाव जिल्ह्यासह राज्यात परतीचा पाऊस परतला आणि दुसरीकडे ऑक्टोबर हिटचा तळाखा सुरु झाला. उन्हाचा चटका वाढल्याने नागरिक चांगलेच घामाघूम होऊ लागले आहे. ...