थेरगाव

पिंपरी चिंचवड हादरलं! स्वतःच्या मुलीचा खून करून बापानेही घेतला गळफास

By team

पिंपरी चिंचवड : सात वर्षांच्‍या मुलीचा खून करून वडिलांनीही गळफास घेत आत्‍महत्‍या केल्याची घटना गुरूनानकनगर, थेरगाव येथे मंगळवारी ( १९ मार्च) पहाटे उघडकीस आली. ...