दमा

तुम्हाला पण दमाचा त्रास होत असेल, तर वाचा ही बातमी

By team

दमा हा फुफ्फुसाचा आजार आहे, जो दीर्घकाळ टिकतो. यामध्ये, श्वसनमार्गामध्ये सूज आणि आकुंचन होते. त्यामुळे श्वास घेण्यासारख्या समस्या उद्भवतात. हे कोणत्याही वयात होऊ शकते. ...