दहावी-बारावी
दहावी-बारावीची परीक्षा फी १२ टक्ंक्यानी वाढली; आता किती फी भरावी लागेल?
पुणे । १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदापासून इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ...
मोठी बातमी! दहावी-बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी लागणार; राज्य मंडळाने केली घोषणा
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल सोमवार, २८ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता ...
Jalgaon News: जिल्ह्यात कॉपी मुक्त अभियान, वाचा सविस्तर
गेल्या वर्षापासून राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरावरील अधिकारी सहभाग घेत आहे. दहावी-बारावीच्या परीक्षेला अजून सहा महिने अवकाश असताना ...
…तर दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पाच वर्ष देता येणार नाही परीक्षा
मुंबई : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी काही कठोर ...
दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी
मुंबई : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणार्या दहावी-बारावीच्या परीक्षेला विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेतच परीक्षा केंद्रात उपस्थित राहावे लागणार आहे. उशिरा येणार्या ...