दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव
तरुणांनी मोठे अधिकारी होऊन नावलौकिक वाढवावा – पालकमंत्री गुलाबराव पाटील
By team
—
पाळधी : गुणवंत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती सोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलच्या क्षणिक सुखाला बळी न पडता मोबाईलचा वापर हा गरजेपुरता झाला पाहिजे. तरुणांनी मोठे ...