दिल्ली
दिल्ली झाली अयोध्या ! 25 हजार लोकांनी एकत्र पठण केले हनुमान चालिसा
निवडणुकीच्या काळात भाजपच्या मंदिर सेलने आज दिल्लीत २५ हजार लोकांसोबत हिंदू नववर्षाचा कार्यक्रम साजरा केला. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये बांधलेल्या मंचावर राजकारणी आणि संत महामंडलेश्वर ...
दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण भारतात उष्णतेचा कहर, काय आहे जळगावत हवामानाची स्थिती
देशभरात उन्हाळ्याचा छळ सुरू झाला आहे. देशाची राजधानी दिल्लीत कडाक्याच्या उन्हामुळे लोक हैराण झाले आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा नुकताच सुरू झाला असून, ही ...
दिल्लीत EC कार्यालयाबाहेर टीएमसीचे आंदोलन, अनेक नेत्यांना घेतले ताब्यात
केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराच्या विरोधात तृणमूल काँग्रेसचे नेते २४ तास निवडणूक आयोगासमोर धरणे धरत आहेत. टीएमसीचे १० खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत. शिष्टमंडळाचे ...
“हे लोकप्रियतेसाठी केले गेले…”, केजरीवालांना पदावरून हटवण्याच्या याचिकेवर न्यायाधीशांची कडक टिप्पणी
दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी सातत्याने होत आहे. त्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात ...
दिल्ली पोलिसांनी ‘आपच्या’ आंदोलनाची परवानगी नाकारली, पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थान मार्गाची सुरक्षा कडक
अबकारी धोरण भ्रष्टाचारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप नेते आणि कार्यकर्ते मंगळवारी (२६ मार्च) पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा ...
मोठी बातमी! दिल्ली पोलिसांकडून ‘आप’ च्या दिल्लीतील कार्यालयाला कुलूप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडी ने अटक केली होती. ईडीच्या या कारवाईविरोधात आम आदमी पार्टीचे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, ...
बदलणार हवामान, कधी पडणार मुसळधार पाऊस ?
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे 13 मार्चला दिल्लीत पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार राजधानीसह संपूर्ण उत्तर भारतात ...
CAA लागू होताच दिल्लीत फ्लॅग मार्च, UP जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट
CAA लागू झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील 14 जिल्ह्यांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आले आहे. लखनौ, बरेली, मेरठ, कानपूर, मुझफ्फरनगर, सहारनपूर, शामली, प्रयागराज, मुरादाबाद, रामपूर, बिजनौर, ...
प्रेयसीवर अत्याचाराचा आरोप, नात्याच्या करारामुळे प्रियकराचा जीव वाचला
राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका प्रेयसीने तिच्याच प्रियकरावर अत्याचाराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. महिलेचा आरोप आहे की ...
संतप्त शेतकरी दिल्लीला घेराव घालण्याच्या तयारीत; बॅरिकेड तोडण्यासाठी मागवला जेसीबी
किमान आधारभूत किमतीसह डझनभराहून अधिक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, ...