दिवाळी भेट
मोदी सरकारची शेतकऱ्यांना दिवाळी भेट! सहा पिकांच्या हमीभावात भरघोस वाढ
By team
—
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दिवाळी भेट दिली आहे. केंद्र सरकारने २०२५ -२६ च्या रब्बी हंगामात 6 ...