दुर्दैवी मृत्यू
धक्कादायक : १२ वर्षीय मुलाचा वडिलांसमोर वीज तारेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू
By team
—
वाकडी, ता. चाळीसगाव : शेतात शेळ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या मुलाचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून जागेवरच दुर्दैवी ...