दूध पावडर विक्री
विकास दूध फेडरेशच्या दूध पावडरची परस्पर विक्री ; दोघांविरोधात गुन्हा दाखल
By team
—
जळगाव : येथील विकास दूध फेडरेशन येथील दूध पावडर नियोजित स्थळी न नेता ट्रकचालक व क्लीनर यांनी परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघड झाला आहे. ...