दोन कामगार

दुर्दैवी! लिफ्ट कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

By team

मुंबईः मुंबईतल्या वरळीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १५ मजली इमारतीची लिफ्ट कोसळून काचा साफ करणाऱ्या दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...