धक्काबुक्की

Jalgaon Crime : अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत धमकाविले, स्वातंत्र्य चौकातील वादप्रकरणी चौघांवर गुन्हा

By team

जळगाव:  गुन्हेगारांचे दोन गट आमने सामने आल्यानंतर शाब्दिक वाद झाला. त्यानंतर एकाने पिस्तुल काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलीस ...