धमकी
सलमानला पुन्हा धमकी, स्वतःच्या सुरक्षेसाठी केले २ कोटी खर्च
राष्ट्रवादीचे माजी नेते बाबा सिद्दकी यांची दसऱ्याच्या दिवशी रात्री भर रस्त्यात गोळ्या झाळून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली ...
अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; पाच लाखांची मागणी, दोघे अटकेत
जळगाव : व्यावसायिकाला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत खंडणीची मागणी करणाऱ्या महिलेसह एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...
अजित पवारांच्या जीवाला धोका, होऊ शकतो हल्ला… गुप्तचरांना मिळाले ‘इनपुट’
मुबई : राज्य विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार ...
आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी; चाळीसगावमध्ये महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक
चाळीसगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने २१ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व मआविचे ...
मोठी बातमी ! राम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी, अयोध्येत खळबळ
दहशतवाद्यांनी अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी दिली आहे. दहशतवाद्यांच्या जैश ए मोहम्मद नावाच्या संघटनेने मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. दहशतवाद्यांनी ऑडिओ क्लिप पाठवून मंदिर ...
Video : गडकरींना धमकी, कोर्टात पाक झिंदाबादच्या घोषणा… आरोपीला चोपला
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आयपीएस अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीने बुधवारी न्यायालयाच्या आवारात पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या, तेव्हा संतप्त वकिलांनी आणि लोकांनी ...
भुसावळचे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना जीवे मारण्याची धमकी
भुसावळ : येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे शनिवारी सकाळी वाल्मीक नगरातील बारसे कुटुंबीयांकडे सांत्वन करण्यासाठी गेले होते. तेथून घरी आल्यानंतर दुपारी 1.38 वाजता ...
Crime News: मुलांना मारण्याची धमकी देत, महिलेवर केला अत्याचार
Crime News: जळगाव शहरातील एका भागातील ३३ वर्षीय महिलेवर भुसावळ शहरातील दोन लॉजमध्ये अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संशयीत आरोपीने पीडितेच्या ...
मुंबईतील बेस्ट बसमध्ये बॉम्बची धमकी, मुख्यालयात धमकीचा ईमेल आला
मुंबईतील बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) बसच्या वडाळा मुख्यालयात एक धमकीचा ईमेल आला होता, ज्यामध्ये एका बसमध्ये बॉम्ब असल्याचे सांगण्यात आले आहे. सूत्रांच्या ...
Crime News : सोशल मीडियावरील पोस्टवर कॉमेंट केल्याने धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुक्ताईनगर : सोशल मीडियावरील पोस्टवर कॉमेंट केल्यावरून मोबाईलवरुन धमकावल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात विनोद दयाराम वानखेडे (रा. अंतुर्ली, ...