धृपद गायक

धृपद गायक लक्ष्मण भट्ट तैलंग यांचे निधन, काही दिवसांपूर्वीच पद्मश्रीसाठी नावाची घोषणा करण्यात आली होती

By team

प्रसिद्ध धृपद गायक लक्ष्मण भट्ट तैलंग यांचे जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार ...