ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान.Respect for dedicated workers.

ध्येयनिष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान…!

By team

राजकीय पक्षांच्या सद्य स्थितीबाबत बन्याच चर्चा रंगत असतात. गुळाला मुंगळे चिकटतात… त्याचप्रमाणे सत्तेबाबत राजकीय नेते मंडळींची कल्पना असते. पूर्वी पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानणारे कार्यकर्ते ...