नंदुरबार गुन्हा

Nandurbar Crime : नंदुरबारात दरोड्याचा प्रयत्न फसला, साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक

By team

नंदुरबार : शहरातील जगतापवाडी परिसरातील डुबकेश्वर मंदिराच्या समोरील रस्त्यावर रात्री दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, दोन जण पळून ...