नक्षलवादी ठार
Naxalites killed : गडचिरोलीत मोठी चकमक, 12 नक्षलवादी ठार, एके 47 सह अनेक शस्त्रे जप्त
By team
—
गडचिरोली: येथे पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. दुपारी सुरू झालेला गोळीबार ...