नदीपात्र

Jalgaon News: म्हशी बाहेर काढतांना नदीपात्रात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू

By team

यावल :  यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील मोर नदी पात्रात म्हशी बाहेर काढताना तोल गेल्याने ३० वर्षीय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी ...