नवज्योतसिंग सिद्धू

काँग्रेस ला नवज्योतसिंग सिद्धू यांचा घरचा आहेर, ‘शायरी’ अंदाजात केला काँगेसवर हल्लाबोल

By team

पंजाब: लोकसभा निवडणुका जवळ आल्याने काँग्रेसही आपली रणनीती आखण्यात व्यस्त आहे. पंजाबमध्ये काँग्रेसने 1 फेब्रुवारी रोजी लोकसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली ...