नवा कायदा
नवा कायदा; नव्या वर्षात कोर्टात कामकाजाला सुरुवात, लोकसेवकाविरुध्द खटला चालविण्याच्या परवानगीला मर्यादा
By team
—
जळगाव : केंद्र व राज्य सरकार अंतर्गत प्रशासनात कार्यरत असलेल्या लोकसेवक (अधिकारी) विरुध्द दाखल गुन्ह्याच्या खटल्याच्या कामकाजाला यापुढे १२० दिवसात न्यायालयात सुरुवात करता येईल. ...