नागदेवळा पूर

Pachora News नगरदेवळा येथे माजी सैनिकांसह तरुणाचा पुरात बुडाल्याने मृत्यू

By team

पाचोरा : पाचोरा-भडगाव तालुक्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी-नाल्याना पूर शेती पिकांचे नुकसान तर नगरदेवळा येथे  दोन तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. ...