नागपूर विजयादशमी शस्त्रपूजन

आपण कुठेही असलो तरी एकजूट, मजबूत राहण्याची गरज : मोहन भागवत

By team

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी विजयादशमीनिमित्त नागपुरातील संघ मुख्यालयात शस्त्रपूजन केले. यावेळी त्यांनी संघ कार्यकर्त्यांना संबोधित केले. मोहन भागवत ...