नागरिकांनी महामार्ग रोखला
Jalgaon News: भरधाव ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू : नागरिकांनी महामार्ग रोखला
By team
—
एरंडोल : पारोळ्याकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रकने उडवत्याने तरुणाचा मृत्यू तर चौघे जखमी झाल्यानंतर संतप्त शहरवासीयांनी महामार्गावर रास्ता रोको केला तर रास्तादेखील जेसीबीद्वारे ...