नातवाला अटक
कर्जबाजारी नातवाने आजी सोबत केले असे काही… अवघ्या चार तासात एलसीबीने केली अटक , जळगावातील घटना
By team
—
जळगाव : कर्ज फेडण्यासाठी पैसे देत नसल्याने नातवाने ८० वर्षीय आजीचा खून करुन तिचा मृतदेह गोणपाटमध्ये भरुन ठेवल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर ...