नाशिक शिक्षक मतदार संघ
Teacher Constituency Election : आता मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त हे कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य
By team
—
नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीचे मतदान 26 जून रोजी होणार आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी ...